Nagpur मधील RDX च्या कंपनीत मोठा स्फोट, 1 कामगार दगावला; 4 जण गंभीर जखमी । NDTV Marathi Report

Nagpur RDX Company Blast : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे सोलर एक्सप्लोसिव्स लिमिटेड येथे मोठा स्फोट घडल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

संबंधित व्हिडीओ