सिनेसृष्टीतील ग्लॅमरच्या मागे दडलेल्या काळ्या बाजूचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. ठाण्याजवळच्या काशिमीरा येथे पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत एका अभिनेत्रीला अटक केली आहे, तर दोन पीडित अभिनेत्रींची सुटका केली आहे. प्रसिद्धी आणि पैशांच्या हव्यासापोटी ही अभिनेत्री हे रॅकेट कसं चालवत होती आणि तिचा पर्दाफाश नेमका कसा झाला, याचा सविस्तर वृत्तांत या खास रिपोर्टमध्ये.