NDTV Prapanch | अजित पवार यांची महिला अधिकाऱ्याला दमदाटी, वादावर NDTV चा 'प्रपंच'

प्रपंच म्हणजे विस्तार किंवा फैलाव... आणि न्यूजरूममध्ये आम्ही बातम्यांवर चर्चा, वाद-विवाद आणि मतमतांतरांचा 'प्रपंच' करत असतो. अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी केल्याच्या मुद्द्यावरून सध्या मोठी टीका होत आहे. या घटनेवर आणि त्यातून निर्माण झालेल्या वादावर एनडीटीव्ही मराठीच्या न्यूजरूममध्ये नेमकी काय चर्चा झाली, या 'प्रपंच'मधून तुम्हाला त्याची झलक पाहायला मिळेल.

संबंधित व्हिडीओ