Global Report | माणूस 150 वर्ष जगू शकतो? पुतीन-जिनपिंग यांच्यातील संभाषणाने खळबळ

चीनच्या व्हिक्ट्री डे परेडमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यात मानवी आयुष्य वाढवण्याबद्दल एक धक्कादायक संभाषण उघड झालं आहे. बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने माणूस १५० वर्षे जगू शकतो आणि अमर होऊ शकतो, असा दावा या संवादात करण्यात आला आहे. केवळ ५० सेकंदांच्या या ऑडिओ क्लिपने जगभरात खळबळ माजली असून, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामागे राजकीय हेतू आहे का? सत्ता टिकवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे का? आणि माणूस अमर झाल्यास निसर्गावर त्याचा काय परिणाम होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा हा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ