Maratha Reservation: OBCs Confused, Bhujbal Upset | मराठा आरक्षणावरुन ओबीसींमध्ये संभ्रम, भुजबळ नारा

#MarathaReservation #ChhaganBhujbal #MaharashtraPolitics सरकारच्या हैदराबाद गॅझेटियर जीआरमुळे ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे छगन भुजबळ नाराज असून, संजय राऊत यांनी त्यांना डिवचले आहे. जरांगेंच्या हाती जीआर दिल्यानंतर भाजपने आता ओबीसींना दिलासा देण्यासाठी आपली सगळी ताकद लावली आहे.

संबंधित व्हिडीओ