पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एका भयानक हत्याकांडाने परिसरात खळबळ माजली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या महिला पार्टनरच्या प्रियकराला संपवले आहे. प्रेमाच्या या विचित्र आणि भयानक त्रिकोणामुळे एका तरुणाचा जीव गेला. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या हत्येमागे कोणती कारणं आहेत, ते आपण या खास रिपोर्टमध्ये पाहूया.