Chandrapur Shivsena | चंद्रपुरात शिवसेनेला मोठा धक्का, युवासेना तालुका प्रमुखांची शिवसेनेला सोडचिठ्ठी
Major setback for Shiv Sena in Chandrapur; Yuva Sena Taluka Chief quits the party.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, पोंभुर्णा येथील शिंदेसेना युवासेना तालुका प्रमुख रजत ढोंगे आणि तालुका संघटक सचिन मडावी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
#maharashtrapolitics #chandrapurnews #shivsena