Amol Mitkari | पुढच्या आषाढीची पूजा अजितदादांनी करावी, अमोल मिटकरींचं विठ्ठल चरणी साकडं | NDTV

माळेगाव कारखान्यात अजितदादांचे पॅनल विजयी व्हावे पुढच्या आषाढीचे विठ्ठलाची महापूजा अजितदादांनी करावी. आमदार अमोल मिटकरी यांचे विठ्ठलाकडे साकडे राम आणि भरताचा आदर्श राणे बंधूंनी घ्यायला हवा.हिंदू खतरे मे है... म्हणणाऱ्या नितेश राणेंनी मोठ्या भावाचे ऐकले पाहिजे.

संबंधित व्हिडीओ