Chhatrapati Sambhajinagar| अतिक्रमण कारवाईविरोधात आंदोलन, नागरिक आक्रमक; भर आंदोलनातून घेतलेला आढावा

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात गुरुवारी रात्री तिघांवर शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडताच पोलीस आणि मनपा प्रशासन अॅक्शन मोडवर आलंय.सलग सात तासांत २२९ अतिक्रमणे भुईसपाट केली. कारवाईच्या विरोधात आज मुकुंदवाडी परिसरात आंदोलन केलं.यावेळी स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले.५०० पोलिस आणि १५० मनपा कर्मचा-यांनी काल दुपारी साडेबारा वाजता सुरु केलेली ऐतिहासिक अतिक्रमण हटाव मोहीम आज सकाळी साडेसात वाजता थांबवण्यात आली. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ