मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.दालनाचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो दालनामध्ये लावणार असं वक्तव्य शान एक हिंद यांनी केलंय.. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे... उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर शान ए हिंद यांनी टिपू सुलतानचा फोटो त्यांच्या दालनात लावला, त्यावरुन प्रचंड टीका झाली होती...