कल्याणमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर तीन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. केडीएमसी च्या रुग्णालयात आयसोलेशन ची व्यवस्था करण्यात आली आहे.