Manoj Jarange Security |जरांगेंच्या सुरक्षिततेत वाढ, गॅलेक्सी रुग्णालयाबाहेर पोलीसांचा मोठा बंदोबस्त

गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांचा समावेश यात आहे.

संबंधित व्हिडीओ