Mantralaya Mumbai | जमिनीच्या वादातून मंत्रालयात एकाचा गोंधळ, पाहा व्हिडिओ | NDTV मराठी

मंत्रालयात एक व्यक्तीने गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं.केतन शिंदे नावाच्या एका व्यक्तीने जमिनीच्या वादावरून हा गोंधळ घातलाय... ते अंजली दमानियांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आले होते. त्यावेळी त्यांनी पोलीसांवर आरोप करत गोंधळ घातला...

संबंधित व्हिडीओ