दुष्काळ निवारणासाठीच्या उपसमितीच्या बैठकीला सुरुवात. मुख्य सचिवांच्या दालनात बैठक.मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.सोबतच, १० मंत्री आणि अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती.बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळाचा आढावा घेतला जाणार. दुष्काळ निवारणासाठी पुढील काय पाऊलं असली पाहिजे यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार