Palghar रुग्णालय मारहाण प्रकरण | आरोपींना धक्का, राजेंद्र गावितांच्या मुलासह 6 जणांचे जामीन फेटाळले

पालघर रुग्णालय मारहाण प्रकरणातील 6 आरोपींना मोठा धक्का. आमदार राजेंद्र गावितांच्या मुलासह सहा जणांचे जामीन फेटाळले. Palghar Hospital Assault Case | Setback for accused; bail rejected for six individuals, including Rajendra Gavit's son.

संबंधित व्हिडीओ