Special Report|सत्तेच्या लोण्यासाठी गोकुळात कसा संघर्ष सुरू? मुश्रीफ, महाडिक, आबिटकर एकत्र की वेगळे?

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच तापलंय. यापूर्वी ही निवडणूक महाडिक विरुद्ध पाटील अशी चर्चेत असायची.. पण यंदाच्या निवडणुकीत मुश्रीफ विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळतोय.. या संघर्षामुळे अजूनही या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही.. आठवडाभरा पूर्वीपर्यंत ही निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा होत्या.. मात्र आता ही निवडणूक होणारच, यावर शिक्कामोर्तब झालंय. सत्तेच्या लोण्यासाठी गोकुळात कसा संघर्ष सुरू आहे

संबंधित व्हिडीओ