आज मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणारेय.मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकावर 6 तासांचा विशेष ब्लॉक असणारेय. सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 पर्यंत याठिकाणी विशेष ब्लॉक घेण्यात येणारेय.त्यामुळे अनेक लोकल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेत.पश्चिम रेल्वेवर आज कोणताही दिवसकालीन ब्लॉक नाही.. तर ट्रान्स हार्बरवर ठाणे-वाशीदरम्यान ब्लॉक असणारेय.