Monsoon in Mumbai | ...म्हणून वरळी मेट्रो स्थानकात पाणी साचलं; Metro-3 प्रशासनाकडून स्पष्टीकरण जारी

सांडपाणी निस्सारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर रिटेनिंग वॉल हे कोसळल्यानं पाणी साचल्याची एक घटना घडलेली आहे. ही भिंत प्रवेश संरक्षण सुरक्षा ठेवण्यासाठी यावेळेस उभारण्यात आल्याची माहिती आहे. पाणी शिरलेला प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग सध्या बांधकामाधीन आहे तो प्रवाशांसाठी खुला नाहीये. असं स्पष्टीकरण मेट्रो तीन कडून देण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ