येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईतील पाच हजार घरांसाठी लॉटरी येणार आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे.यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत.