Mira Road| 23 वर्षीय Air Hostess वर अत्याचार, आरोपी पायलट फरार | NDTV मराठी

मीरा रोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.एका २३ वर्षीय एअर होस्टेसवर तिच्याच सहकारी पायलटने बलात्कार केल्याचा आरोप आहे. देवाशीष शर्मा असे या आरोपी पायलटचे नाव आहे.आरोपी पायलट आणि पीडित एअर होस्टेस तरुणी दोघेही मीरा रोडमध्ये राहणारे आहेत.तिने काही दिवसांपूर्वी लंडनला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये संबंधित पायलटसोबत प्रवास केला होता.त्यानंतरच हा प्रकार घडल्याची तक्रार आहे.आरोपीने त्याच्या घरी नेऊन एअर हॉस्टेसवर बलात्कार केलाय.. गुन्हा दाखल होताच आरोपी पायलट फरार झालाय.

संबंधित व्हिडीओ