Mumbai BEST Bus|आजपासून बेस्टच्या सेवेत मोठा बदल, नेमके काय झालेत बदल? NDTV मराठीने घेतलेला आढावा

आजपासून बेस्टच्या सेवेत मोठा बदल झालाय.बेस्टने आपल्या 30 मार्गात मोठे बदल केलेत. यातील काही मार्गावर एसी बसही धावणार आहेत.काही मार्गांचे क्रमांक बदलण्यात आलेत तर अनेक मार्गांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलेत.याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी.

संबंधित व्हिडीओ