Mumbai| 2 ऑक्टोबरला CJP चा मोर्चा, ठाकरे गटचा आंदोलनाला पाठिंबा; पाठिंबा देण्याबाबत मातोश्रीवर चर्चा

मुंबईत 2 ऑक्टोबरला सीजेपीचा मोर्चा. ठाकरे गट सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देणार.पाठिंबा देण्याबाबत मातोश्रीवर झाली चर्चा.उद्धव ठाकरे यांनी दोन ऑक्टोबरच्या आंदोलनाला पाठिंबा द्या असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिलेत.

संबंधित व्हिडीओ