Akola| बंजारा समाजाचं तीव्र आंदोलन, आंदोलकांनी अकोला-बार्शीटाकळी मार्ग अडवला; याचाच घेतलेला आढावा

अकोल्याच्या बार्शीटाकळी तहसील कार्यालयासमोर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या बेमुदत उपोषणानंतर आज गोर बंजारा समाजाच्या वतीने अकोला बार्शीटाकळी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय.. बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन केलं जातंय.. याचा चाढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी. Akola | Intense protest by the Banjara community; protesters blocked the Akola-Barshitakli road; a report on the situation.

संबंधित व्हिडीओ