Nashik| 23 नोव्हेंबरला त्र्यंबकेश्वर चक्रतीर्थावर ध्वजारोहण; कुंभमेळा ध्वजारोहणाबाबत नवा वाद?

कुंभमेळा ध्वजारोहणबाबत नवा वाद उभा राहण्याची चिन्हे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या अधिकृत ध्वजारोहण व्यतिरिक्त चक्रतीर्थावरही होणार ध्वजारोहण 23 नोव्हेंबरला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चक्रतीर्थवर होणार ध्वजारोहण. श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली.चक्रतीर्थ हे पुरातन कुंभमेळा स्थान असल्याचा महाराजांचा दावा. प्रशासनाने तात्काळ चक्रतीर्थावर कामे हातात घ्यावी अशीही मागणी. Nashik | Flag-hoisting at Trimbakeshwar’s Chakratirtha on November 23; a new controversy regarding the Kumbh Mela flag-hoisting?

संबंधित व्हिडीओ