Washim| प्रकल्पांमध्ये केवळ 40% पाणीसाठा, कारंजा नगर पालिकेकडून नागरिकांना पाणी बचतीचं आवाहन

वाशिम जिल्ह्यात कमी पाऊस झालाय. जिल्ह्यात सद्यस्थितीला केवळ 40 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता...कारंजा नगरपरिषदेनं पावलं उचलायला सुरुवात केलीय.. नगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व नळधारकांना पाणी जपून आणि काटकसरीनं वापरण्याचा आवाहन केलय.पुढील आठ ते दहा महिने नागरिकांना पाणी पुरवण्याचं आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. Washim | Water storage in projects stands at only 40%; Karanja Municipal Council urges citizens to conserve water.

संबंधित व्हिडीओ