मुंबईतील फोर्ट परिसरातील एका फुटवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली.या आगीत दुकानं जळून खाक झालंय.आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.