Mumbai Fire News| मदनपुरामधील इमारतीत लागलेल्या आगीवर नियंत्रण,याच टॉवरबाहेरुन NDTV ने घेतलेला आढावा

मुंबईच्या मदनपुरामधील इमारतीमध्ये आग लागली होती.आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. आगीचं कारण अद्याप कळु शकलेलं नाही.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी

संबंधित व्हिडीओ