Mumbai Local Trains | Rain | पावसामुळे मुंबई लोकल उशिराने, तिन्ही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम

मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे, पश्चिम रेल्वे 5 मिनिटे आणि हार्बर लाईनवरील वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा पावसामुळे उशिराने धावत आहे. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. #MumbaiRains #MumbaiLocal #MarathiNews #NDTVMarathi

संबंधित व्हिडीओ