Harbour line|मुंबई रेल्वेची हार्बर लाईन पूर्ण ठप्प, मध्य रेल्वेवर ठाणे ते सीएसएमटी वाहतूक बंद

मुंबई रेल्वेची हार्बर लाईन पूर्ण ठप्प.मध्ये रेल्वेवर ठाणे ते सीएसएमटी वाहतूक बंद.सीएसएमटी- पनवेल रेल्वे एक तासापासून ठप्प. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद.सीएसएमटी ते पनवेल रेल्वे वाहतूक बंद

संबंधित व्हिडीओ