Mumbai Rain| Mumbai Local Train| रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतूक धीम्या गतीने, जाणून घ्या अपडेट्स

मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पावसाची सुरुवात. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतूक धीम्या गतीने.तिन्ही रेल्वे मार्गांवर गाड्यांना पाच ते दहा मिनिटांचा उशीर.मुंबईत पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी रेल्वे सेवेवर परिणाम झालाय..

संबंधित व्हिडीओ