Mumbai Rain Updates| मुंबईत पावसाची मुसळधार बँटिंग; दादर, हिंदमाता परिसरात पाणी साचलं | NDTV मराठी

मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे.कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परेल भागात पाऊस जोरदार पाऊस झालाय.पावसामुळे काही भागात पाणीदेखील साचलंय.मुंबईत पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय. गरज असल्यास घराबाहेर पडावे असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ