Mumbai Rain Updates| मुंबई समुद्र किनाऱ्यावर 'हाय टाईड',15 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा

मुंबई समुद्र किनाऱ्यावर 'हाई टाईड'.15 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा.मुंबईतील चौपाट्यांवर लाईफगार्ड आणि पोलीस तैनात.नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याची सूचना.

संबंधित व्हिडीओ