मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय.त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.मुंबईच्या दिशेने जाणारी ही वाहतूक ठप्प झाली.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी...