ढगाला लागली कळ, मेट्रोच साचलं तळ; मुंबई मेट्रोचं पितळ पहिल्याच पावसात पडलं उघडं | NDTV मराठी

पहिल्याच पावसानं आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जोरदार फटका बसला. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस बरसला. इतका बरसला की काही ठिकाणी रस्ते वाहून गेले कुठे इमारती धसल्या कुठे कालवे फुटले तर कुठे शेतीचा चिखल झाला. गावच्या गावं या सगळ्याशी झगडत असताना इकडे मुंबईलाही पावसानं जोरदार धुतलं.

संबंधित व्हिडीओ