बीडच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र लढण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेंनी दिले आहेत. त्यामुळे बीडमध्येही 'बदलापूर पॅटर्न'ची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच, 'मी दोनदा मरता मरता वाचलो' असा भावनिक खुलासाही मुंडेंनी केला.