सोमवारी सकाळी हाँगकाँगमध्ये एका कार्गो विमानाचा (Cargo Plane) भीषण अपघात झाला. प्रवासी विमान नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र जगभरातील वाढत्या विचित्र विमान अपघातांच्या मालिकेमुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.