Local Body Elections 2025 | जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची चाहूल; जालना पॅटर्नवर लक्ष

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट-गणाची रचना २०१७ च्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच झाली आहे. जालना जिल्ह्यात अनेक नेते कुटुंबातील सदस्यांना निवडणुकीत लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

संबंधित व्हिडीओ