आज लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रभर पारंपारिक चोपडी पूजन (Chopda Pujan) सोहळा साजरा होत आहे. व्यापारी समाजाने मुंबईत मोठ्या उत्साहात चोपड्या पुजून, येणारे नवीन आर्थिक वर्ष समृद्ध होण्यासाठी प्रार्थना केली. दादर येथील स्वामी नारायण मंदिरात भव्य सोहळा पार पडला.