पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात रवींद्र धंगेकरांनी धर्मदाय आयुक्तांवरच थेट गंभीर आरोप केले आहेत. गोखले कन्स्ट्रक्शनचा व्यवहार, कागदपत्रांची गती आणि मुरलीधर मोहोळ यांचे कथित लागेबांधे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे तात्पुरती स्थगिती मिळूनही पुण्यातील राजकारण तापले आहे.