दिवाळीच्या (Diwali) धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन मुहूर्तावर सोनं खरेदीची परंपरा आहे. सोनं महाग असूनही मागणी कायम आहे. पण तुम्ही खरेदी करत असलेले सोनं शुद्ध आहे का? हॉलमार्क (Hallmark) असलेलं सोनं का खरेदी करावं, याबद्दलचे महत्त्वाचे नियम आणि माहिती या खास रिपोर्टमधून जाणून घ्या.