दी अरेबियात (Saudi Arabia) बोलताना अभिनेता सलमान खानने बलुचिस्तानचा (Balochistan) उल्लेख पाकिस्तानपासून स्वतंत्र राष्ट्र म्हणून केला. या वक्तव्यामुळे पाकिस्तानसह जगभरात खळबळ उडाली आहे. अनवधानाने का मुद्दाम, सलमान खानच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत.