Worli Deepotsav 2025 | वरळी कोळीवाड्यात प्रथमच भव्य रोषणाई! मिस्टर एशियासह अनेक सेलिब्रिटींची हजेरी

वरळी कोळीवाड्यात प्रथमच दीपोत्सवानिमित्त भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली. सेल्फी पॉईंट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वरळीकरांनी मोठा उत्साह दाखवला. बॉडी बिल्डर संदीप सावळे, व्हिसलिंग चॅम्पियन निखिल राणे, विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

संबंधित व्हिडीओ