मुंबईकरांना मेट्रोमुळे (Metro) आरामदायक प्रवास देणाऱ्या, एमएमआरसी (MMRC) च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत आहे. 'मेट्रो वूमन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडेंनी निर्भीड आणि कर्तबगार अधिकारी म्हणून आपला खास ठसा उमटवला आहे.