बीडच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र लढण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेंनी दिले आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याने बीडमध्येही 'बदलापूर पॅटर्न'ची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.