नगरपरिषद निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट! सर्व ठिकाणचा निकाल २१ डिसेंबरला एकत्र लावणार का? याबाबत औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे विचारणा केली आहे. उद्या दुपारी १२.३० पर्यंत आयोगाचे निवेदन खंडपीठात सादर होणार आहे.