नागपूर पदवीधर मतदारसंघात निकालात ट्विस्ट आलाय.. काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर असून त्यांचा निर्णय जवळपास निश्चित मानला जातोय. भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांना पिछाडीवर टाकत वंजारी पुढे आले आहेत..सध्याच्या परिस्थितीत अभिजीत वंजारी १,२०० मतांनी लीड वर आहे.