ट्रम्प यांची मदत मागायला कोण गेलं होतं असा सवाल राऊतांनी विचारला. मोदी की जयशंकर त्यांच्या दारात कोण गेलेलं होतं असा सवाल संजय राऊत विचारतायत. मोदी नेहमी दबावाखाली काम करतात, पाकिस्तानमध्ये जाऊन का मारलं नाही असा सवाल त्यांनी विचारलेला आहे.