Dhule | कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक पण अवकाळी पावसाने दर घसरल्याने शेतकरी संकटात | NDTV मराठी

संपूर्ण राज्यभरात होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय. अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं बघायला मिळतय. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकीकडे मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची आवक होत असतानाच दुसरीकडे मात्र भाव चांगलेच घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

संबंधित व्हिडीओ