नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी गटातून ते तयारी करत आहेत. मंत्री नरहरी झिरवाळ यांचाही पाठिंबा मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.