Nashik| सिन्नर बस टर्मिनलचे 6 प्लॅटफॉर्म कोसळले, शिवशाही बस आणि कारचे नुकसान | NDTV मराठी

नाशिकच्या सिन्नर बस टर्मिनलचे 6 प्लॅटफॉर्म कोसळले.जवळपास दीड तास जोरदार पाऊस सुरू असल्याने पडल्याचा अंदाज.शिवशाही बस आणि एका अल्टो कारचे नुकसान.सुदैवाने कुठलीही जिवितहानी नाही.शिवशाही बसवर काही भाग कोसळल्याने प्रवासी झाले होते भयभीत.

संबंधित व्हिडीओ